रोमकरांस 16:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला, आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला मातेसमान असलेल्या त्याच्या आईलाही शुभेच्छा कळवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा. Viz kapitola |