रोमकरांस 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस ह्याला सलाम सांगा. अरिस्तबूलच्या घरातील माणसांना सलाम सांगा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ख्रिस्तामध्ये निष्ठावंत ठरलेला अपिल्लेस ह्याला शुभेच्छा. अरिस्तबूलच्या कुटुंबीयांना शुभेच्छा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अपिल्लेस जो ख्रिस्ताशी एकनिष्ठ असून परीक्षेस उतरलेला आहे त्याला सदिच्छा कळवा. तसेच अरिस्थबूलच्या घरातील सर्वांना माझ्या सदिच्छा कळवा. Viz kapitola |