रोमकरांस 15:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेम येथे जात आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे. Viz kapitola |