रोमकरांस 14:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 पण शंका असूनही जो खातो तो दोषी ठरतो कारण त्याचे खाणे विश्वासाच्या आधारे होत नाही आणि जे काही विश्वासाच्या आधारे होत नाही, ते पाप आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 पण संशय धरून जो कोणी व्यक्ती मग तो पुरुष व स्त्री, खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. Viz kapitola |