रोमकरांस 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बळ शाकभाजीच खातो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 एखाद्याचा विश्वास असा असतो की, त्याला कसलेही खाद्य चालते, परंतु दुर्बल शाकाहारी अन्न खातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु ज्याचा विश्वास दुर्बल तो शाकभाजीच खातो. Viz kapitola |