रोमकरांस 14:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा; पण शंकाकुशंकांचा निर्णय लावण्याकरता करू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 जो विश्वासात दुर्बल आहे त्याला जवळ करा, पण व्यक्तिगत मतांविषयी वाद घालू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 विश्वासाने दुर्बल असलेल्यांचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका. Viz kapitola |