रोमकरांस 13:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 रात्र सरत चालली आहे, दिवस जवळ येत आहे, म्हणून आपण अंधकाराची कृत्ये टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 रात्र संपत आली आहे; दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची कृत्ये सोडून द्या आणि प्रकाशाचे शस्त्रधारण करा. Viz kapitola |