रोमकरांस 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 प्रीती शेजार्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 प्रीती आपल्या शेजार्याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 प्रीती शेजार्याचे काही वाईट करीत नाही, म्हणूनच ती नियमशास्त्राची परिपूर्ती करते. Viz kapitola |