रोमकरांस 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकारी आहेत, ते देवाने नेमलेले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत. Viz kapitola |