रोमकरांस 12:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा. Viz kapitola |