रोमकरांस 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही; पण निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल नेटाने प्रयत्न करत होते, ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांच्या गटाला मिळाले आणि बाकीचे लोक कठिण अंत:करणाचे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग काय? इस्राएली लोकांनी जे झटून शोधले ते त्यांना मिळालेले नाही. जे निवडलेले होते त्यांना मिळाले, पण इतरजण कठीण झाले, Viz kapitola |