रोमकरांस 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.] Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आणि जर हा शेष भाग कृपेने राखला असेल, तर ते कृत्यांनी झाले नाही. नाहीतर कृपा ही कृपा राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही. Viz kapitola |