रोमकरांस 11:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 “अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्याला प्रथम देऊन त्याच्याकडून फेड करून घेईल असा कोण आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “परमेश्वराला कोणी कधी काही दिले की परमेश्वराने त्यांची परतफेड करावी?” Viz kapitola |