रोमकरांस 11:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कैदेत ठेवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 कारण सर्वांवर दया करावी म्हणून परमेश्वराने त्या सर्वांना आज्ञा मोडणार्यांसोबत बांधले आहे. Viz kapitola |