रोमकरांस 11:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग तू म्हणशील की, “माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग तू म्हणशील की, मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 परंतु तू म्हणशील, ‘माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुम्ही म्हणत असाल, “या फांद्या तोडल्या म्हणजे मला कलम लावण्यात येईल.” Viz kapitola |