रोमकरांस 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण मोशे असे लिहितो, “जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरतो तो तेणेकरून वाचेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मोशे नीतिमत्वाविषयी असे लिहितो, ‘जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरणात आणतो, तो त्यामुळे वाचेल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्वासंबंधी मोशेने अशा रीतीने लिहिले: “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” Viz kapitola |