रोमकरांस 10:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्ताने नियमशास्त्राची परिपूर्ती केली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण ख्रिस्त नियमशास्त्रांची परिपूर्ती आहे, यासाठी की विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त व्हावे. Viz kapitola |