रोमकरांस 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? “चांगल्या गोष्टींची (शांतीची) सुवार्ता सांगणार्यांचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? ‘शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर असतात!’ असा धर्मशास्त्रलेख आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत!” Viz kapitola |