रोमकरांस 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ह्या लोकांमध्ये तुमच्या रोममधील श्रद्धावंतांचाही समावेश होतो कारण तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुम्ही सुद्धा त्या गैरयहूदीयांमधून येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलाविलेले आहात. Viz kapitola |