रोमकरांस 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ह्याप्रमाणे रोम शहरात राहणार्या तुम्हांलाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 म्हणून रोम शहरात राहणाऱ्या तुम्हांलाही शुभवर्तमान सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 यामुळे तुम्ही जे रोममध्ये आहात त्या तुम्हालाही शुभवार्ता सांगण्यास मी एवढा उत्सुक झालो आहे. Viz kapitola |