प्रकटी 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांना उरस्त्राणे होती ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती; आणि त्यांच्या पंखांचा आवाज ‘लढाईत धावणार्या’ अनेक घोड्यांच्या ‘रथांच्या आवाजासारखा’ होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यांची उरस्त्राणे लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती. त्यांच्या पंखांचा आवाज युद्धातील अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता. Viz kapitola |