Online Bible

- Reklamy -




प्रकटी 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे ठार मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आणि एकतृतीयांश मनुष्यजात ठार मारण्याकरिता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 9:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy