प्रकटी 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, “‘फरात महानदीवर’ बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ज्या सहाव्या देवदूताजवळ रणशिंग होते त्याला ती म्हणाली, “यूफ्रेटीस नदीवर बांधून ठेवलेल्या चारही देवदूतांना मोकळे कर.” Viz kapitola |