प्रकटी 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 नंतर पाचव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथांग विवराची किल्ली देण्यात आली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले. Viz kapitola |