प्रकटी 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दुसर्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा ‘अग्नीने पेटलेल्या’ मोठ्या ‘डोंगरासारखे’ काहीतरी समुद्रात टाकले गेले; समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8-9 नंतर दुसर्या देवदूताने आपला कर्णा वाजविला. तेव्हा एका मोठ्या जळत्या पर्वतासारखे काहीतरी समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्राचा तिसरा हिस्सा रक्तमय झाला. समुद्रातील एकतृतीयांश जिवंत प्राणी मरण पावले आणि एकतृतीयांश जहाजे नष्ट झाली. Viz kapitola |