प्रकटी 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजविण्यास सिद्ध झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते, त्यांनी आपआपले कर्णे वाजविण्याची तयारी केली. Viz kapitola |