प्रकटी 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या ‘कपाळांवर’ आम्ही ‘शिक्का मारीपर्यंत’ पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 “आमच्या देवाचे जे दास आहेत, त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका.” Viz kapitola |