प्रकटी 6:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्याच्यापुढे कोण टिकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 कारण त्यांच्या क्रोधाचा भयंकर दिवस आला आहे, त्याच्यापुढे कोणाच्याने टिकाव धरवेल?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण त्यांच्या क्रोधाचा महान दिवस आला आहे, त्यात कोणाचा निभाव लागेल?” Viz kapitola |