प्रकटी 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास समर्थ नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता. Viz kapitola |