प्रकटी 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जागृत हो, आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर; कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 जागृत हो, जे मरणाच्या पंथास लागले आहे, ते सावरून धर कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जागृत व्हा! जे उरलेले आहेत व मरणाच्या पंथास लागले आहे त्यांना बळकट करा, कारण तुमची कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत. Viz kapitola |