प्रकटी 22:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पुन्हा तो मला म्हणाला, “ह्या ‘पुस्तकातील’ संदेशवचने ‘शिक्का मारून बंद करू नकोस;’ कारण ‘वेळ’ जवळ आली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर देवदूत मला म्हणालाः “तू या संदेश वचनावर शिक्का मारून बंद करू नको; काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 पुढे तो म्हणाला, “ह्या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण हे सर्व घडण्याची वेळ जवळ आली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. Viz kapitola |