प्रकटी 20:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ती हजार वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा ती हजार वर्षे संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या कैदेतून सोडण्यात येईल; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ती हजार वर्षे पूर्ण झाल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हा हजार वर्षांचा काळ संपल्यावर सैतानाला तुरुंगातून सोडण्यात येईल, Viz kapitola |