प्रकटी 20:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जीवनाच्या पुस्तकात ज्या कोणाचे नाव लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. Viz kapitola |