प्रकटी 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग विवराची किल्ली होती व त्याच्या हाती एक वजनी साखळदंड होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग मी एक देवदूत स्वर्गातून खाली उतरतांना पाहिला. त्याच्याजवळ अथांग कूपाची किल्ली होती. त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता. Viz kapitola |