प्रकटी 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाइतांच्या दुष्ट कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तरीही तुझा एक चांगला गुण म्हणजे माझ्याप्रमाणे तूदेखील निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पण एक गोष्ट तुमच्यात अनुकूल आहे: माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील निकलाइतांच्या कृत्त्यांचा द्वेष करता. Viz kapitola |