प्रकटी 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तिने पश्चात्ताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे परंतु ती आपल्या व्यभिचाराचा पश्चात्ताप करू इच्छीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तिने पश्चात्ताप करावा म्हणून मी तिला वेळ दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मी तिला वेळ दिला, पण आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याचे तिने नाकारले. Viz kapitola |