प्रकटी 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत, त्याचा मी द्वेष करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याचप्रमाणे निकलाइतांची शिकवण आचरणारे सुद्धा काहीजण तुमच्यामध्ये आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तसेच निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुमच्यामध्ये आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याचप्रमाणे, निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुमच्यातही आहेत. Viz kapitola |