प्रकटी 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसर्या मरणाची बाधा होणारच नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्यास दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ज्याला ऐकावयास कान आहेत तो आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसर्या मरणाची बाधा होणारच नाही. Viz kapitola |