प्रकटी 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते दुसर्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे. Viz kapitola |