प्रकटी 18:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तिने तुम्हास दिले तसे तिला परत द्या; तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा; आणि तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यामध्ये तिच्यासाठी ओता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 जसे तिने दिले, तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्याल्यात जितके ओतले, त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा; तिने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल तिला दुप्पट शिक्षा करा. तिच्या प्याल्यात तिच्याच प्याल्यातून दुप्पट ओता.” Viz kapitola |