प्रकटी 18:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्यानंतर मी दुसर्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता; ‘आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या तेजाने पृथ्वी उजळून निघाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यानंतर स्वर्गातून दुसरा एक देवदूत खाली उतरतांना मी पाहिला. त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या प्रखर तेजाने पृथ्वी उजळून निघाली. Viz kapitola |