प्रकटी 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती सात डोकी म्हणजे सात डोंगर आहेत; त्यांवर ती स्त्री बसली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे. ते सात डोंगर आहेत; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 येथे सुज्ञता व समज यांची गरज आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत. त्यांवर ती स्त्री बसते. ती डोकी म्हणजे सात राजेदेखील आहेत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते. Viz kapitola |