प्रकटी 16:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे पाणी आटवले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 सहाव्या देवदूताने आपली वाटी फरात महानदीवर ओतली तेव्हा पूर्वेकडून येणाऱ्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून त्या महानदीचे पाणी आटून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले. Viz kapitola |