प्रकटी 14:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला; आणि पृथ्वीची कापणी झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्यानंतर मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. Viz kapitola |