प्रकटी 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ती गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ती गर्भवती होती आणि प्रसूतीची वाट पाहत प्रसूती वेदनांनी ओरडत होती. Viz kapitola |