प्रकटी 12:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले, तिने तोंड उघडून अजगराने त्याच्या तोंडातून सोडलेले पाणी गिळून टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 पण तेवढ्यात पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि तो महापूर गिळून घेऊन अजगरापासून त्या स्त्रीचा बचाव केला. Viz kapitola |