प्रकटी 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती, ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, “जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी घे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग स्वर्गातील ती वाणी माझ्याशी पुन्हा बोलली, “जा आणि समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या त्या बलवान देवदूताकडून ती उघडलेली गुंडाळी घे.” Viz kapitola |