प्रकटी 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 सिंहगर्जनेप्रमाणे तो ओरडला, तेव्हा सात मेघगर्जनांचा निनाद ऐकू आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग त्याने सिंहगर्जनेसारखी एक मोठी गर्जना केली, तेव्हा सात मेघगर्जनांनी प्रत्युत्तर दिले. Viz kapitola |