प्रकटी 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्यांविषयी साक्ष दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वांविषयी साक्ष दिली; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 योहानने जे जे पाहिले आहे, ते सर्व सांगितले आहे. देवाकडून मिळालेला संदेश व येशू ख्रिस्ताने उघड करून दाखविलेले सत्य यांविषयीचा हा योहानचा वृत्तान्त आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 योहानाने जे सर्व पाहिले त्याविषयी साक्ष दिली—ती म्हणजे, परमेश्वराचे वचन आणि येशू ख्रिस्ताची साक्ष. Viz kapitola |