स्तोत्रसंहिता 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात. Viz kapitola |